क्वालालंपूर इथं स्क्वॅशच्या मलेशिया चषक स्पर्धेत भारताच्या अभय सिंगनं उपांत्य फेरीत धडक मारली आहे. काल झालेल्या उपांत्यपूर्व सामन्यात त्यानं वेलावन सेंथिलकुमारचा ३-१ असा पराभव केला. आज अभयची उपांत्य फेरीतली लढत मलेशियाच्या एईन यॉव शी होईल.
Site Admin | November 16, 2024 1:47 PM | squash
क्वालालंपूर इथं स्क्वॅशच्या मलेशिया चषक स्पर्धेत भारताच्या अभय सिंगनं उपांत्य फेरीत धडक मारली आहे. काल झालेल्या उपांत्यपूर्व सामन्यात त्यानं वेलावन सेंथिलकुमारचा ३-१ असा पराभव केला. आज अभयची उपांत्य फेरीतली लढत मलेशियाच्या एईन यॉव शी होईल.
गोपनीयता धोरण | कॉपीराइट © 2025 बातम्या ऑन एअर. सर्व हक्क राखीव
शेवटचे अद्यावत: 22nd Jan 2025 | अभ्यागतांना: 1480625