डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

देशात नैऋत्य मोसमी पावसाची आगेकूच सुरू

नैऋत्य मोसमी पावसाची आगेकूच सुरू असून राजस्थान, पश्चिम उत्तर प्रदेश, हरियाणा, दिल्ली याराज्यांमधे मोसमी पाऊस दाखल झाला आहे. मध्य प्रदेश, छत्तीसगड, पश्चिम बंगाल,झारखंड, बिहार, उत्तर प्रदेशचा पूर्वेकडचा भाग आणि उत्तराखंडच्या काही भागातहीमोसमी पावसाला सुरुवात झाली आहे.

 

कोकण, मध्य महाराष्ट्रासह हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, हरियाणा, चंदीगड, दिल्लीसह अन्य काही राज्यात मुसळधार पाऊस अपेक्षित असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. गुजरात,कर्नाटकची किनारपट्टी तसंच सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेशमध्येही काही ठिकाणी जोरदारपावसाचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे.

 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा