डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

July 17, 2024 7:22 PM | Sharad Pawar

printer

पुणे जिल्ह्यातले राष्ट्रवादी काँग्रेसचे काही नेते-पदाधिकारी शरद पवारांकडे परतले

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमधून ४ नेते आणि २४ पदाधिकारी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात सामील झाले. बारामती इथं एका कार्यक्रमात, अजित गव्हाणे, आज़म पानसरे, माजी आमदार विलास लांडे आणि इतर नेते-कार्यकर्त्यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केला. यातले २४ जण पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतले माजी नगरसेवक आहेत.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा