डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

अमरनाथ यात्रेेत आतापर्यंत ३ लाख ८६ हजाराहून अधिक भाविकांनी अमरनाथ मंदिराचं घेतलं दर्शन

अमरनाथ यात्रेेत आतापर्यंत ३ लाख ८६ हजाराहून अधिक भाविकांनी अमरनाथ मंदिराचं दर्शन घेतलं आहे. तर ३ हजार ११३ यात्रेकरूंची दुसरी तुकडी रविवारी जम्मूहून काश्मीरला रवाना झाली.

यावर्षी २९ जूनपासून ही यात्रा सुरू झाली असून पुढच्या महिन्याच्या १९ तारखेला यात्रेचा सांगता होणार आहे.

 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा