पुण्यामध्ये राष्ट्रीय स्मार्ट इंडिया हॅकेथॉन-२०२४ स्पर्धेच्या हार्डवेअर गटाच्या अंतिम फेरीची सुरूवातही येत्या ११ डिसेंबरला एमआयटी आर्ट, डिजाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठात होणार आहे. ही स्पर्धा ११ ते १५ डिसेंबर दरम्यान होणार असून देशभरातून २७ संघ, १६८ स्पर्धक आणि ३२ मार्गदर्शक सहभागी होतील. कृषी, मेडटेक, वारसा आणि संस्कृती, फिटनेस आणि स्मार्ट ऑटोमेशन या क्षेत्रांतल्या समस्यांवर उपाय शोधण्यासाठी ही स्पर्धा होणर असून विजेत्यास 1 लाख रूपयांचं बक्षीस दिलं जाणार आहे.
Site Admin | December 9, 2024 6:48 PM | Smart India Hackathon 2024