टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धेची सहावी फेरी आजपासून नेदरलँड्समध्ये सुरू होणार आहे. या फेरीत भारताच्या अर्जुन एरिगायसीचा सामना फाबियानोशी, डी. गुकेशचा सामना उझबेकीस्तानच्या नॉर्डिरबेक अब्दुलसत्तोरोवशी, तर आर. प्रज्ञानंदचा सामना चीनच्या यी वेईशी होणार आहे.
प्रज्ञानंद सध्या या स्पर्धेत गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर आहे. डी. गुकेश तिसऱ्या क्रमांकावर, तर हरिकृष्ण पेंटला पाचव्या क्रमांकावर आहे.