गेल्या चोवीस तासात कोकण, विदर्भ, आणि महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात किंचित वाढ झाली.
राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान ब्रम्हपुरी इथं ३८ अंश ६ शतांश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं.
येत्या दोन दिवसात रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.