डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

आयुष्यमान कार्डमध्ये सिंधुदुर्ग जिल्हा अव्वल

आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यानं राज्यात अव्वल स्थान कायम राखलं आहे.  ऑगस्ट २०२४ अखेरपर्यंत जिल्ह्यातल्या ४ लाख १२ हजार ३३ म्हणजेच सुमारे ५० टक्के लाभार्थ्यांनी आयुष्यमान भारत योजनेच कार्ड काढलं आहे. या योजनेअंतर्गत आतापर्यंत जिल्ह्यातल्या ५  हजार ६५२ जणांनी २८ कोटी १५ लाख ८ हजार ६८० रकमेचे उपचार मिळवले आहेत.  जिल्ह्यात नऊ रुग्णालयांचा या योजनेत समावेश आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा