नाशिकच्या पंचवटीत आज भगवान श्री जगन्नाथ रथ यात्रा काढण्यात आली. त्यावेळी पुरुष भाविकांसह शेकडो महिला भाविकांनीही रथ ओढला. यात्रेतून धर्माचं तसंच पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी जलरक्षा नदी सुरक्षा पर्यावरण बचाव, वृक्ष वाटप करत पर्यावरण बचाव अशा विविध विषयांवर जनजागृती करण्यात आली.
Site Admin | July 7, 2024 7:05 PM | Nashik | Rathyatra
नाशिकच्या पंचवटीत भगवान श्री जगन्नाथ रथ यात्रा
