विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची बैठक मुंबईत सुरू आहे. या बैठकीत जागावाटपाबाबत चर्चा होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची मुंबईत भेट घेतली. ही भेट महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्या संदर्भात होती असं ठाकरे यांनी भेटीनंतर वार्ताहरांशी बोलताना सांगितलं.
Site Admin | October 20, 2024 3:44 PM | उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची बैठक मुंबईत सुरू
