भारतीय शेअर बाजारात गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेली घसरण आज थांबली. ब्लु चिप कंपन्यांच्या शेअर खरेदीमुळे सेन्सेक्स आज ५८ अंकांनी वधारला आणि ७५ हजार ९९७ अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही ३० अंकांची वाढ नोंदवत २२ हजार ९५९ अंकांवर बंद झाला.
Site Admin | February 17, 2025 8:57 PM | share market
शेअर बाजारात गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेली घसरण थांबली
