देशातल्या शेअर बाजारांकडून या अर्थसंकल्पाला संमिश्र प्रतिक्रिया मिळाली आहे. व्यवहार सुरू झाले तेव्हा तेजीत असलेले सेन्सेक्स आणि निफ्टी अर्थसंकल्प सुरू होऊन सुमारे पाऊण तास झाल्यावर जोरदार कोसळले. मात्र आयकर सवलतींच्या घोषणांमुळे त्याला उभारी मिळाली. सध्या दोन्ही निर्देशांकात किरकोळ घसरणीसह व्यवहार सुरू आहेत.
Site Admin | February 1, 2025 2:49 PM | share market
देशातल्या शेअर बाजारांकडून या अर्थसंकल्पाला संमिश्र प्रतिक्रिया
