जागतिक बाजारातल्या वाढत्या व्यापार तणावामुळे परदेशी गुंतवणूकदारांच्या विक्रीचा ओघ कायम राहिल्याने भारतीय शेअर बाजारात आज सलग पाचव्या सत्रात घसरण कायम राहिली. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज ८५७ अंकांनी घसरण झाली आणि तो ७४ हजार ४५४ अंकांवर बंद झाला. आयटी, टेलिकॉम अशा क्षेत्रांच्या समभागांमध्येही घसरण पाहायला मिळाली. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी २४२ अंकांची घसरण नोंदवत २२ हजार ५५३ अंकांवर बंद झाला.
Site Admin | February 24, 2025 8:53 PM | share market
दिवसअखेर साडे आठशेहून अधिक अंकांची घसरण नोंदवून सेन्सेक्स ७५ हजारांच्या खाली बंद
