केंद्रातलं सरकार आणि राज्यातलं महायुतीचं सरकार हे शेतकरी विरोधी सरकार आहे, अशी टीका ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं आज धुळे जिल्ह्याल्या शिंदखेडा इथं आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. सरकारला शेतकऱ्यांबद्दल आस्था नाही त्याचप्रमाणं राज्यात महिला सुरक्षित नाहीत, त्यामुळे विधानसभा निवडणुकीत हे सरकार हटवून आपल्या विचारांचं सरकार आणणं ही जनतेची जबाबदारी आहे, असंही ते म्हणाले.
Site Admin | September 15, 2024 6:46 PM | Sharad Pawar
केंद्रातलं आणि राज्यातलं सध्याचं सरकार शेतकरी विरोधी असल्याची टीका शरद पवार यांची टीका
