बिहारच्या पाटणामध्ये झालेल्या विश्वचषक 2025 स्पर्धेत झालेल्या सेपाक तक्रो या क्रीडाप्रकारात पुरुष आणि महिला संघांनी क्वाड स्पर्धेत कास्यपदक पटकावले.
भारतीय पुरुष संघाला व्हिएतनामकडून 1-2 असा पराभव पत्करावा लागला. भारतीय महिला संघाला पहिल्या क्रमांकाच्या थायलंडविरुद्ध पराभव पत्करावा लागला.