भारतीय शेअर बाजार सकाळच्या सत्रात विक्रमी तेजीवर उघडला. सुरुवातीलाच सेन्सेक्सनं ८१ हजार ७४९ चा तर निफ्टीनं २४ हजार ९८० चा आतापर्यंतचा उच्चांक गाठला. छोट्या तसंच मध्यम शेअर्समध्येही तेजीचा परिणाम दिसून येत आहे. अमेरिकन शेअर बाजारानं शुक्रवारी बंद होताना सकारात्मक तेजी गाठली होती. सर्व आशियाई शेअर बाजारात तेजीचा प्रभाव दिसून येत आहे.
Site Admin | July 29, 2024 1:47 PM | #nifty50 #NiftyBank #sensex | निफ्टी | सेन्सेक्स
शेयर बाजारात आज सकाळच्या सत्रात नव्या उच्चांकाला स्पर्श
