डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

November 30, 2024 1:50 PM | Badminton | Said Modi

printer

सैद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेचा उपांत्य सामना आज लखनौमध्ये होणार

सैद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेचा उपांत्य सामना आज लखनौमध्ये खेळला जाणार आहे. महिला एकेरीमध्ये ऑलिम्पिक पदक विजेती पी व्ही सिंधु हिचा सामना उन्नती हुडा हिच्याशी होईल. पुरुष एकेरीत लक्ष्य सेनची लढत जपानच्या शोगो ओगवा याच्याशी तर प्रियांशु राजावत याची लढत सिंगापोरच्या जिया हेंग जेसन तेह याच्याशी होणार आहे.
काल झालल्या सामन्यात सिंधुने चीनच्या दाई वांग हिचा तर लक्ष्य सेनने मीराबा लुआंग मैसनाम याचा पराभव केला होता.
मिश्र दुहेरीत ध्रुव कपिला आणि तनिषा क्रिस्तो या जोडीने चीनच्या झोऊ झी होंग आणि योंग जी यी यांचा २१-१६,२१-१५ असा पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली आहे.

 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा