प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अहमदाबाद ते गांधीनगर या मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याला हिरवा झेंडा दाखवला. तसंच अहमदाबाद ते भुज या वंदे भारत मेट्रोसह ८ हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांची पायाभरणी केली. अहमदाबाद ते भुज ही देशातली पहिली वंदे भारत मेट्रो आहे. सध्याचा काळ हा भारतासाठी सुवर्णकाळ असून पुढच्या २५ वर्षांत भारताचा समावेश विकसित देशांमध्ये होईल, असा विश्वास मोदी यांनी यावेळी झालेल्या कार्यक्रमात व्यक्त केला.
Site Admin | September 16, 2024 6:53 PM | PM Narendra Modi
अहमदाबाद ते गांधीनगर मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याला प्रधानमंत्र्यांचा हिरवा झेंडा
