डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

April 9, 2025 8:10 PM | SEBI

printer

सेबीची ६ सदस्यांची समिती स्थापन

सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया अर्थात सेबीचे सदस्य, तसंच अधिकाऱ्यांची मालमत्ता, गुंतवणूक, दायित्व इत्यादींबाबतचे हितसंबंध आणि याबद्दलची माहिती सार्वजनिक करण्यासंदर्भातल्या तरतुदींचा व्यापक आढावा घेऊन शिफारशी करण्यासाठी सहा सदस्यांची समिती स्थापन केली आहे. माजी मुख्य दक्षता आयुक्त प्रत्युष सिन्हा या समितीच्या अध्यक्षपदी, तर आंतरराष्ट्रीय वित्त सेवा प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष इंजेटी श्रीनिवास उपाध्यक्षपदी असतील. ही समिती संबंधित तीन महिन्यांच्या आत आपल्या शिफारशी सेबीला सादर करेल. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा