डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

स्कॉटलंडचा वेगवान गोलंदाज चार्ली कॅसलनं रचला नवा इतिहास

आयसीसी विश्वचषक लीग 2 मधील पुरुषांच्या मर्यादित षटकांच्या क्रिकेट स्पर्धेमध्ये स्कॉटलंडचा वेगवान गोलंदाज चार्ली कॅसल यानं पदार्पणातच 21 धावांमध्ये 7 गडी बाद करत आत्तापर्यंतचे सर्व विक्रम मोडीत काढून नवा इतिहास रचला आहे. काल डंडी इथं झालेल्या ओमान विरुद्धच्या सामन्यात त्यानं पाच षटकं आणि चार चेंडूत 7 बळी घेतले आणि दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडाचा विक्रम मोडला. रबाडानं 2016मध्ये बांगलादेशविरुद्धच्या त्याच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात 16 धावांत 6 बळी घेतले होते. रबाडाच्या व्यतिरिक्त वेस्ट इंडिजचा वेगवान गोलंदाज फिडेल एडवर्ड्सने 22 धावांत 6बळी घेतले होते.

 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा