डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

राष्ट्रीय न्यायवैद्यक विज्ञान विद्यापीठ नागपूर इथं उभारलं जाणार

राष्ट्रीय न्यायवैद्यक विज्ञान विद्यापीठ नागपूर इथं उभारलं जाणार आहे. याबाबतची अधिसूचना काल प्रकाशित झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी या निर्णयाबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांचे आभार मानले आहेत.

 

महाराष्ट्रानं याआधीच न्यायवैद्यक विज्ञान शास्त्रात आघाडी घेतली असून या विद्यापीठामुळे याला अधिक चालना मिळेल, असा विश्वास फडनवीस यांनी समाजमाध्यमात व्यक्त केला आहे. तर, या विद्यापीठाचा लाभ या क्षेत्रातले विद्यार्थी, संशोधक आणि कर्मचाऱ्यांना होईल, असं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा