भारताची अंतराळ अर्थव्यवस्था देशाच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावेल, असं विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी म्हटलं आहे. एका खाजगी वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. सरकारने अंतराळ क्षेत्रासाठी एक हजार कोटी रुपयांचा उद्यम भांडवल निधी सुरू केला आहे तसंच जैव-अर्थव्यवस्था निर्माण करण्याच्या उद्देशाने बायो ई3 धोरणही तयार केलं आहे, असंही ते यावेळी म्हणाले.
Site Admin | October 27, 2024 8:18 PM | केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह