डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे यांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश

काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे यांनी आज मुंबईत आपल्या कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.

 

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांचं पक्षात स्वागत केलं.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा