साहित्य अकादमीचे २०२४ या वर्षासाठीचे बाल साहित्य पुरस्कार आणि युवा पुरस्कार आज जाहीर झाले. मराठीत भारत सासणे यांच्या समशेर आणि भूत बंगला या कादंबरीला हा पुरस्कार जाहीर झाला आहे. युवा पुरस्कारात मराठीतल्या देविदास सौदागर लिखित उसवण या कादंबरीची निवड झाली आहे.
Site Admin | June 15, 2024 2:57 PM | कादंबरी | बाल साहित्य पुरस्कार | समशेर आणि भूत बंगला | साहित्य अकादमी
साहित्य अकादमी २०२४ साठी समशेर आणि भूत बंगला कादंबरीला पुरस्कार जाहीर
