डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

संभाजीराजे छत्रपती यांची “महाराष्ट्र स्वराज्य पक्ष” या नव्या राजकीय पक्षाची घोषणा

माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी “महाराष्ट्र स्वराज्य पक्ष” या नव्या राजकीय पक्षाची घोषणा केली आहे. त्यांनी या पक्षाची अधिकृत नोंदणी भारतीय निवडणूक आयोगाकडे केली आहे. या पक्षाला ‘सप्तकिरणांसह पेनाची निब’ हे चिन्ह मिळालं आहे. संभाजीराजेंनी काही महिन्यांपूर्वी स्वराज्य संघटना स्थापन केली होती.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा