रत्नागिरी इथं आयोजित तिसऱ्या सागर महोत्सवाचा आज समारोप झाला. आसमंत बेनेव्होलन्स फाउंडेशननं आयोजित केलेल्या या महोत्सवात अध्यात्म, विज्ञान, जैवविविधता, परिसंस्था, जलदुर्ग, प्रदूषण अशा विविध अंगांनी सागराचं महत्त्व उलगडणारी तज्ज्ञांची व्याख्यानं, प्रात्यक्षिकं आणि अभ्यासफेऱ्या आयोजित करण्यात आल्या होत्या. `
Site Admin | January 12, 2025 7:32 PM | Ratnagiri
रत्नागिरीत आयोजित तिसऱ्या सागर महोत्सवाचा समारोप
