रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी आज देशाच्या अद्ययावत आण्विक धोरणाला मान्यता दिली. यानुसार रशिया आपल्या शस्त्रागाराचा वापर कसा करायचा हे ठरवले. यामुळे अण्वस्त्रांचा वापर व्यापक करता येणार आहे. यानुसार आण्विक शक्तीच्या पाठिंब्यावर केलेला कोणताही हल्ला हा संयुक्त हल्ला मानला जाणार आहे. अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी युक्रेनला अमेरिकानिर्मित क्षेपणास्त्र रशियावर डागण्याची परवानगी दिल्यानंतर रशियानं हे पाऊल उचललं आहे.
Site Admin | November 19, 2024 8:35 PM | Russian President Vladimir Putin