संयुक्त अरब अमिरातीच्या मध्यस्थीनंतर, रशिया आणि युक्रेन यांच्या दरम्यान हजारो युद्धकैद्यांची सुटका करण्यात आली. रशियन संरक्षण मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, उभय देशांनी परस्परांच्या प्रत्येकी दीडशे लष्करी युद्धकैद्यांची सुटका केली. युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेंक्सी यांनी 189 युक्रेनी नागरिक घरी परतल्याची माहिती दिली आहे. यामध्ये अझोव्हस्टार आणि मारियुपोलच्या बचाव सैनिक तसंच चेर्नोबिल अणु उर्जा संकल्प आणि स्नेक बेटांचाही समावेश आहे. रशियानं मे 2022 रशियानं दक्षिण-पूर्व युक्रेनमधील मारियुपोलवर महिन्याभराच्या संघर्षानंतर विजय झाल्याची घोषणा केली होती. तर 2022 च्या फेब्रुवारीमध्ये रशियन सैन्यानं चेर्नोबिलवर ताब्यात घेतलं होतं.
Site Admin | December 31, 2024 1:05 PM | Russia-Ukraine conflict
रशिया, युक्रेन हजारो युद्धकैद्यांची सुटका
