डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

January 9, 2025 8:07 PM

printer

निवडणुकीसाठी भाजपाची दिल्लीत आढावा बैठक

दिल्ली प्रदेश भाजपाच्या व्यवस्थापन समितीची बैठक आज पक्षाध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्या अध्यक्षते खाली झाली. दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी रणनीती तयार करण्याच्या दृष्टीनं ही बैठक झाली असं प्रदेश भाजपा अद्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांनी सांगितलं. दिल्लीत अवैध मतदारनोंदणी करण्याचा आम आदमी पार्टीचा प्रयत्न असल्याचा आरोप सचदेवा यांनी केला. 

आम आदमी पार्टीचे समन्वयक अरविंद केजरीवाल यांनी आज नवी दिल्लीत केंद्रीय निवडणूक आयोगाची भेट घेतली. दिल्लीत बाहेरच्या राज्यातून बनावट मतदार आणले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा