करदात्यांच्या सुविधेसाठी या महिन्याच्या ३१ तारखेला सार्वजनिक सुट्टी असूनही सर्व बँका व्यवहारांसाठी खुल्या राहतील, अशी अधिसूचना भारतीय रिझर्व्ह बँकेनं आज जारी केली. यात बँकेनं म्हटलंय की, चालू आर्थिक वर्षातच सरकारी पावत्या आणि देयकांचा हिशोब सुलभ करण्यासाठी देशभरात विशेष आवश्यक व्यवस्था करण्यात आल्या आहेत.
Site Admin | March 17, 2025 8:40 PM | 31st March | RBI
३१ मार्चला सार्वजनिक सुट्टी असूनही सर्व बँका व्यवहारांसाठी खुल्या -RBI
