येणाऱ्या काळात उत्तर प्रदेशात बहुजन समाज पक्षाची जागा रिपब्लिकन पक्ष घेईल, त्या दृष्टीने रिपब्लिकन पक्षाची वाटचाल सुरू असल्याचं पक्षाचे अध्यक्ष, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सांगितलं. ते आज उत्तरप्रदेशात लखनौ इथं रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांना संबोधित करत होते. सर्व जाती धर्मियांपर्यंत रिपब्लिकन पक्ष पोहचवावा, असं आवाहन आठवले यांनी यावेळी केलं.
Site Admin | November 30, 2024 3:21 PM | Ramdas Athawale
उत्तर प्रदेशात बहुजन समाज पक्षाची जागा रिपब्लिकन पक्ष घेईल – मंत्री रामदास आठवले
