प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून दर वर्षी विद्यार्थ्यांशी संवाद साधत असतात. या कार्यक्रमाचा आठवा भाग पुढील महिन्यात अर्थात जानेवारी 2025 मध्ये सादर होणार आहे. या संवादात्मक कार्यक्रमासाठी नोंदणी सुरू झाली असून, 14 जानेवारीपर्यंत MyGov पोर्टलवर नोंदणी करता येईल. परीक्षेचा ताण कमी करण्यासाठी आणि विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांना जीवन एक उत्सव म्हणून साजरे करण्यासाठी प्रोत्साहित करणे ही या कार्यक्रमाची संकल्पना आहे.
Site Admin | December 20, 2024 11:14 AM | PARIKSHA PE CHARCHA