राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल स्लोवाकियाचे राष्ट्राध्यक्ष पिटर पेलेगिरी यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली. या नेत्यांमध्ये दोन्ही देशांमधल्या विविध विषयावंर आणि आंतरराष्ट्रीय आणि प्रादेशिक घडामोडींवर चर्चा झाली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सध्या दोन दिवसांच्या स्लोवाकियाच्या दौऱ्यावर असून दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी त्या स्लोवाकियाच्या परराष्ट्र मंत्रालयाला भेट देणार असून विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत.
Site Admin | April 10, 2025 2:44 PM | drauadi murmu | Solvakia
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि सोल्वाकियाचे राष्ट्राध्यक्ष यांच्यात वेगवेगळे सामंजस्य करार
