राज्यसभेच्या राज्यातील दोन रिक्त जागांवर राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नितिन पाटील आणि भाजपाचे धैर्यशील पाटील यांची बिनविरोध निवड झाल्याची माहिती विधीमंडळाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. केंद्रिय वाणिज्य मंत्री पियुष गोयल आणि खासदार उदयनराजे भोसले लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्याने महाराष्ट्रातील राज्यसभेच्या दोन जागा रिक्त झाल्या होत्या.
Site Admin | August 27, 2024 9:02 AM | #काँग्रेस #राष्ट्रवादी काँग्रेस # राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष | राज्यसभा
राष्ट्रवादी काँग्रेसचे नितीन पाटील आणि भाजपाचे धैर्यशील पाटील यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड
