भारतीय कृषी संशोधन परिषदेचा पूर्व क्षेत्र संशोधन परिसर, बिहारमधल्या पाटणा इथं आजपासून आपला रजत महोत्सव साजरा करत आहे. येत्या शनिवारी साजऱ्या केल्या जाणाऱ्या स्थापना दिन विशेष कार्यक्रमात, विशेष करून महिलांसाठी तयार करण्यात आलेल्या एकीकृत शेती मॉडेलचं उद्घाटन होणार आहे. हे मॉडेल पोषणासंबंधी आवश्यकता पूर्ण करण्यासोबतच महिलांना वर्षभरासाठी उत्पन्नाचं साधन देखील उपलब्ध करून देईल, अशी माहिती या संस्थेच्या संचालकांनी दिली.
Site Admin | February 20, 2025 1:37 PM | Patna | rajat mohotsav
पाटणा इथं आजपासून रजत महोत्सव साजरा
