‘कोकणात बदल हवा असेल, तर आतापर्यंत ज्यांना मतदान करत आला आहात त्यांना नाकारा आणि मनसेच्या उमेदवारांना स्वीकारा, असं आवाहन मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केलं. ते आज रत्नागिरी जिल्ह्यातल्या गुहागर इथल्या पाट-पन्हाळे इथं प्रचार सभेत बोलत होते. यावेळी मनसेचे उमेदवार आणि पदाधिकारी उपस्थित होते.
Site Admin | November 8, 2024 7:10 PM | MNS | Raj Thackeray
कोकणात बदल हवा असेल, तर मनसेच्या उमेदवारांना स्वीकारा – राज ठाकरे
