येत्या दोन दिवसांत मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात तसंच कोकणात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. कोकण किनारपट्टीवर जोरदार वारा वाहण्याची शक्यता आहे. घाट विभागात तुरळक ठिकाणी खूप जोरदार पाऊस होण्याचा अंदाज वेधशाळेनं वर्तवला आहे.
Site Admin | July 18, 2024 3:42 PM | Heavy rain | Maharashtra
येत्या दोन दिवसांत महाराष्ट्रात पावसाची शक्यता
