डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

मुंबई – अमरावती, पुणे – अमरावती वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्याचा रेल्वे प्रशासनाचा निर्णय

मुंबई – अमरावती, पुणे – अमरावती वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनानं घेतला आहे. आतापर्यंत राज्यात पुणे आणि मुंबई इथून वंदे भारत रेल्वे धावत होत्या. मुंबईहून धावणाऱ्या वंदे भारत गाड्या सोलापूर, शिर्डी, गोवा, कोल्हापूर शहरांमध्ये जातात.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा