महाराष्ट्र राज्याच्या राज्य मुख्य माहिती आयुक्तपदी राहुल पांडे यांची नियुक्ती राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी केली आहे. तसंच रविंद्र ठाकरे, प्रकाश इंदलकर आणि गजानन निमदेव यांची राज्य माहिती आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. माहिती आयुक्तांचा कालावधी तीन वर्षांपर्यंत किंवा त्यांच्या वयाची ७६ वर्षे पूर्ण होईपर्यंत असेल.
Site Admin | April 5, 2025 8:04 PM
महाराष्ट्र राज्याच्या राज्य मुख्य माहिती आयुक्तपदी राहुल पांडे यांची नियुक्ती
