अधिकाधिक पारदर्शकता आणून गतीनं कामं मार्गी लावण्यासाठी पुणे महापालिका प्रशासनानं इंटीलिजंट वर्क्स मॅनेजमेंट सिस्टीमचा वापर सुरू केला आहे. यामुळं एकाच ठिकाणी विविध विभागांची कामं करताना कामांचं नियोजन, दुबार कामं रोखणं यांसह कामाचं पूर्वगणनपत्रक तयार करण्यापासून ते कामाचं देयक देण्यापर्यंतची सर्व कामं ऑनलाइन आणि कागद-विरहित होणार आहेत. याबाबत पुणे महापालिकेचे शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांनी अधिक माहिती दिली…..
Site Admin | December 5, 2024 10:08 AM | Intelligent Works Management System | Pune Municipal Administration