पुण्यातल्या स्वारगेट बस स्थानकातल्या बलात्कार प्रकरणातल्या आरोपीची माहिती देणाऱ्याला एक लाख रुपयांचं बक्षीस पुणे पोलिसांनी जाहीर केलं आहे. या प्रकरणातला आरोपी मंगळवारपासून फरार असून त्याला शोधण्यासाठी १३ पथकं कामाला लागली असल्याचं पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं. आरोपीची माहिती देणाऱ्याची ओळक गुप्त ठेवली जाईल असंही त्यांनी सांगितलं.
Site Admin | February 27, 2025 12:44 PM | Pune | Pune Crime | Pune Police
पुणे बलात्कार प्रकरणातल्या आरोपीची माहिती देणाऱ्याला बक्षीस जाहीर
