चेन्नईत सुरू असलेल्या पीएसए चॅलेंजर स्क्वॅश स्पर्धेत भारताच्या अनाहत सिंह हिने महिला गटात तर वीर चोत्राणी याने पुरूष गटात विजेतेपद पटकावले.
तिसऱ्या मानांकित अनाहत सिंगने अंतिम सामन्यात अव्वल मानांकित आकांक्षा साळुंखेचा पराभव केला. तर दुसऱ्या मानांकित वीर चोत्राणीने अंतिम सामन्यात फ्रेंच खेळाडू मेल्विल सायनिमानिकोचा पराभव केला.