भारतात होणाऱ्या महिलांच्या खो-खो विश्वचषकासाठी संघाची घोषणा करण्यात आली असून,संघाच्या कर्णधारपदी बीडच्या केज तालुक्यातील कळमंबा गावची प्रियंका इंगळे हिची संघाच्या कर्णधारपदी निवड झाली आहे.
प्रियंका सध्या प्राप्ती कर सहाय्यक म्हणून कार्यरत असून क्रीडा अधिकारी परीक्षेतही ती उत्तीर्ण झाली आहे.