डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्याचा प्रधानमंत्र्यांचा इशारा

पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आणि त्यांना मदत करणाऱ्यांना, त्यांनी कल्पनाही केली नसेल अशी शिक्षा केली जाईल, असा इशारा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिला  आहे. ते काल मधुबनी इथे राष्ट्रीय पंचायत राज दिनानिमित्त आयोजित जाहीर सभेत बोलत होते. माणुसकीवर विश्वास ठेवणारा प्रत्येक जण भारतासोबत आहे, असंही प्रधानमंत्री म्हणाले. 

 

यह हमला केवल पर्यटकों पर नहीं हुआ है, देशके दुश्मनों ने भारत की आत्मा पर प्रहार करने का दुस्साहस किया है। मैं, मोहित, स्पष्ट शब्दों में कहना चाहता हूँ किजिन्होंने यह हमला किया है, उन आतंकियों को और इस साजिश को रचनेवालों को उनकी कल्पना से भी बड़ी सज़ा मिलेगी — और यह सज़ा ज़रूर मिलेगी। अब वक्तआ गया है कि आतंकियों की बची-खुची ज़मीन को भी मिट्टी में मिला दिया जाए।” 

 

भाषणाला सुरुवात करण्यापूर्वी प्रधानमंत्री एक क्षण मौन पाळून या हल्ल्यात प्राण गमावलेल्यांना श्रद्धांजली वाहिली.

 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा