डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

August 15, 2024 7:37 PM | PM Narendra Modi

printer

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जागतिक पातळीच्या नेत्यांचे मानले आभार

स्वातंत्र्य दिनानिमित्त अनेक जागतिक पातळीच्या नेत्यांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आभार मानले आहेत. मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मोईज्जू आणि फ्रान्सचे राष्ट्रपती इम्यॅन्युअल मॅक्रॉन यांच्या शुभेच्छांबद्दल मोदी यांनी कृतज्ञता व्यक्त केली. लोकहितासाठी एकत्र काम करण्याविषयी मोदी यावेळी म्हणाले. यासह संयुक्त अरब अमिरातीचे प्रधानमंत्री मोहम्मद बिन राशिद अल मक्तूम तसंच नेपाळ आणि भूतान या देशांच्या प्रधानमंत्र्यांनी दिलेल्या शुभेच्छांचेही प्रधानमंत्री मोदी यांनी आभार मानले आहेत.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा