डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे एक्स या समाजमाध्यमावर 10 कोटी अनुयायी

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे एक्स या समाजमाध्यमावर 10 कोटी अनुयायी झाले आहेत.यामध्ये गेल्या 3 वर्षात 3 कोटी लोकांची भर पडली.मोदींना आता X वर जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेते होण्याचा मान मिळाला आहे.

 

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांचे एकंदर 3 कोटी 8० लाख 6 हजार तर कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांचे 65 लाख अनुयायी आहेत.या माध्यमावरील चर्चा,वादविवाद,विचार,नागरिकांच्या शुभेच्छा आणि ग्राह्य धरावेत अशा टीका यांची दखल घेणं हा आनंददायी अनुभव असून भविष्यातही संवादाचं हे माध्यम असंच साथ देत राहील असं मोदी यांनी आपल्या X संदेशात म्हटलं आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा