डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

प्रधानमंत्री मोदी आज उत्तर प्रदेशात प्रयागराज इथं महाकुंभमेळ्याला देणार भेट

उत्तर प्रदेशातील प्रयागराज इथ महकुंभ मेळयात आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सहभागी होणार असून, सकाळी 11 वाजता ते त्रिवेणी संगमावर पूजा आणि पवित्र स्नान करणार आहेत. यावेळी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर प्रधानमंत्री अनेक साधू संतांची भेट घेणार आहेत. तसच महकुंभमेळा परिसराची पाहणीही करणार आहेत. मागील वर्षी 13 डिसेंबर 2024 ला प्रधानमंत्री मोदी यांनी प्रयागराज इथ येऊन सुमारे साडेपाच हजार कोटी रुपयांच्या 167 विकास प्रकल्पांच उद्घाटन केल होत. दरम्यान, 13 जानेवारीपासून आतापर्यंत महकुंभ मेळयात 38 कोटी पेक्षा जास्त भाविकांनी पवित्र स्नान केल आहे.

 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा