प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना देश विदेशात भेट स्वरूपात मिळालेल्या वस्तूंच्या इ- लिलावाची तारीख आता ३१ ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. पूर्वी हा लिलाव १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत होणार होता. या लिलावातून मिळणारा निधी नमामि गंगे प्रकल्पासाठी वापरला जाणार असल्यामुळे नागरिकांनी मोठया संख्येनं बोली लावून या कार्यात योगदान द्यावं, असं आवाहन सरकारनं केलं आहे.
Site Admin | October 3, 2024 8:28 PM | इ-लिलाव | प्रधानमंत्री
प्रधानमंत्र्यांना देश विदेशात भेट स्वरूपात मिळालेल्या वस्तूंच्या इ-लिलावाची तारीख ३१ ऑक्टोबर
