दिल्लीतील वाढत्या वायू प्रदूषणामुळं सर्व प्राथमिक शाळांमध्ये हायब्रिड पद्धतीनं म्हणजे ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीनं शाळा चालवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. इयत्ता पाचवीपर्यंतचे वर्ग ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीनं ज्याप्रमाणं शाळांना सोयीचे असेल, त्याप्रमाणे घ्यावेत, असा आदेश शिक्षण संचालनालयानं दिला आहे. दिल्ली एनसीआर प्रदेशात हवेची गुणवत्ता अत्यंत निकृष्ट झाली असून, वायू गुणवत्ता व्यवस्थापन आयोगानं चौथ्या टप्प्यातील ग्रॅप लागू केला आहे.
Site Admin | December 17, 2024 10:02 AM | Delhi Air Quality