राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना आज अल्जेरियाच्या अल्जीरियर्स मधल्या सीदी अब्देलाह विज्ञान आणि तंत्रज्ञान पोले विद्यापीठानं राज्यशास्त्र या विषयात मानद डॉक्टरेट बहाल केली. अल्जेरियाचे उच्च शिक्षण आणि वैज्ञानिक संशोधन मंत्र्यांनी राष्ट्रपतींना ही पदवी प्रदान केली.
हा पुरस्कार म्हणजे भारताचा सन्मान असल्याचं राष्ट्रपती यावेळी म्हणाल्या.